Call Us: +91 9765952900
FaceBook   YouTube        Email: mail.landsonagro@gmail.com
  • Home
  • About
  • Objective
  • Our Product
    • SPRAYERS
      • BASIC
      • STANDARD
      • ADVANCED
    • SLURRY UNIT
  • Contact
2

    

Masterblaster 600 Basic

1. 600 Ltr. Chemical Tank.

2. 50 LPM Capacity

3. Piston A1 Shakti HTP pump.

4. Imported Nozzles from Italy & America ensures minimum droplet size which
    covers maximum spraying area with minimum quantity of water & chemicals.

5. Useful for tractors from 18 to 27 Hp

6. Useful for spraying of all types of orchids like grapes, Pomegranates & oranges.

7. Stainless steel/GI fan casing avoids corrosion due to contact of water & chemicals

Contact Us

    

Masterblaster 600 Basic

वैशिष्ट्ये आणि फायदे

1. ६०० लिटर केमिकल ची टाकी.

2. ५० लिटर प्रति मिनिट क्षमतेचा, ३ पिस्टन A1 शक्ती HTP पंप.

3. २२/२४/२६ इंच साईझचे GI/SS फॅन युनिट.

4. इटली आणि अमेरिकेतून आयात केलेले नोझल्स उपलब्ध ज्यामुळे फवारणी करताना छोट्या आकाराचे थेम्ब तयार होतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त फवारणी क्षेत्र व्यापले जाते तेही कमीत कमी पाणी आणि रसायनांच्या वापरात.

5. 18 ते 27 एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी उपयुक्त.

6. सर्व प्रकारच्या फळबागा जसे की द्राक्षे, डाळिंब आणि संत्रा फवारणीसाठी उपयुक्त.

7. फॅन केसिंग स्टेनलेस स्टील / जि आय बनावटीची असल्यामुळे पाणी आणि रसायनांच्या संपर्कामुळे गंजत नाही.

Contact Us

    

Masterblaster 600 Standard

1. Flat Aerodynamic Tank structure provide ease of spraying in Grapes before harvesting which avoids contact between grape and tank body leads to non damage of grapes.

2. Adjustable axle is helpful to reduce the overall height of blower which avoids the contact between sprayer tank & fruit which greatly reduces damage of grape fruit.

3. Front air suction dual fan assembly uniformly distributes air flow in all spraying directions. It avoids entry of dust particles & other foreign bodies in to fan air stream which greatly maintains the good appearance of the Fruits.

4. Brass mixers helps in continuous uniform mixing of chemicals in the water tank.

5. Belt & HTP pump is fitted below the tank which avoids damage to belts & htp pump by direct contact with water & chemicals.

6. Useful for tractors from 18 to 27 Hp

7. Useful for spraying of all types of orchids like grapes, Pomegranates & oranges.

Contact Us

    

Masterblaster 600 Standard

१. सपाट एरोरोडायनॅमिक केमिकॅल टाकीची उंची कमी असल्यामुळे फवारताना द्राक्षे फळाला टाकीचा स्पर्श होत नाही , द्राक्षे फळ आणि टाकीमध्ये घर्षण होत नाही आणि त्यामुळे फळाची नासाडी कमी होते.

२. द्राक्ष फळ आणि टाकीच्या मधिल घर्षणाने फळाचे नुकसान टाळण्यासाठी ब्लोअरची संपूर्ण उंची कमी - अधिक करण्यासाठी अडजस्टेबल एक्सल दिला आहे.

3. पुढून हवा शोषण करून घेणारा दोन फॅनचा संच सर्व दिशेने हवेचे सामान वाटप करतो आणि फॅन पुढून हवा शोषण करत असल्यामुळे धूलिकण आणि कचऱ्याचे शोषण होत नाही व हवेमध्ये मिक्स होऊन धूलिकण आणि कचरा फळाकडे जात नाही त्यामुळे फळाची प्रत खराब होत नाही.

4. पितळी मिक्सर टाकीमधील केमिकलचे सतत मिश्रण करतो त्यामुळे पाण्यामध्ये फवारणी औषधाचे समान प्रमाण राहते.

5.इटली आणि अमेरिकेतून आयात केलेले नोझल्स फवारणी करताना छोट्या आकाराचे थेम्ब तयार करतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त फवारणी क्षेत्र व्यापले जाते तेही कमीतकमी पाणी आणि रसायनांच्या वापरात.

6. HTP पंप व रबरी बेल्ट टाकीखाली बसवल्याने पाणी आणि केमिकल त्यांच्या संपर्कात येत नाही व त्यांचे नुकसान होत नाही आणि त्यांचे आयुष्य वाढते.

7. 18 ते 27 एचपी पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी उपयुक्त.

Contact Us

    

Masterblaster 600 Advanced

1. Italian impoted 600 ltr. Chemical tank with 20 Ltr. Hand Washing & 70 Ltr. Rinsing Tank.

2. 79 LPM capacity imported Udor diaphragm pump.

3. Imported Udor/Arag Italian control unit.

4. Imported Fan Unit.

5. Italian Filter.

6. Imported Gear Box.

7. Imported Wide Angle Shaft.

8. Imported Italian Nozzles.

9. Imported Mixer For Homogenous Agitation & Mixing.

Contact Us

    

Masterblaster 600 Advanced

फायदे आणि वैशिष्ट्ये

1. इटलीहून आयात केलेली ६०० लिटर ची केमिकल टॅंक .

2. ७९ लिटर प्रति मिनिटे क्षमतेचा उडोर कंपनीचा इटालियन diaphragm pump.

3. इटालियन कंट्रोल युनिट.

4. आयात केलेले फॅन युनिट .

5. इटालियन फिल्टर .

6. आयात केलेला गियर बॉक्स .

7. इंपोर्टेड वाइड अँगल शाफ्ट .

8. इंपोर्टेड इटालियन नोझल्स .

Contact Us

For Effortless Farming

Model Colony,Shivajinagar,Pune-411016 Maharashtra,India.

mail.landsonagro@gmail.com

+91 9765952900

QUICK LINK
  • Purchase
  • Policities
  • Shipping
  • FAQs
  • Return
  • Careers
  • Payments
  • Partners
  • Guide
  • Standard
  • News
  • Brands
RECENT NEWS
Launching New Sparyer
18 Aug 2019
Launching Slurry Unit
02 Mar 2020
STAY CONNECTED
Facebook Youtube

Copyright © All rights reserved | Landson Agro Industries Pvt. Ltd.

  • About
  • Objective
  • Product
  • Event
  • News
  • Contact